Tarun Bharat

निगेटिव्ह ठरलेला रुग्ण पॉझिटिव्ह

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

आधीच्या चाचणीत कोरोनामुक्त ठरलेला एक रुग्ण नंतरच्या चाचणीत कोरोनाबाधित ठरल्याची घटना कुडची येथे घडली आहे. 28 आणि 30 एप्रिलला या रुग्णाच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यात तो कोरोनामुक्त असल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्याला 5 मे या दिवशी घरी पाठविण्यात आले होते. परत घरी पाठविण्याच्या दिवशी त्याच्या लाळेचा नमुना घेण्यात आला होता. मात्र तो तिसऱया चाचणीत कोरोनाग्रस्त ठरल्यामुळे त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

मनपा आयुक्तांच्या सूचनेने शेतकऱयांतून नाराजी

Amit Kulkarni

खानापूर तालुका श्रीराम सेना अध्यक्षपदी पुंडलिक मुतगेकर

Amit Kulkarni

धामणे येथे रांगोळी स्पर्धा उत्साहात

Amit Kulkarni

घरपट्टी चलन देण्यासाठी महसूल निरीक्षकांची लॉगईन आय सुरू

Patil_p

मतमोजणीच्या पार्श्वभूमिवर मद्य विक्रीवर निर्बंध

Patil_p

डीएनए तपासणीसाठी दफन केलेला मृतदेह काढला बाहेर

Amit Kulkarni
error: Content is protected !!