Tarun Bharat

निर्जिव मनाचे लोकच असे करु शकतात:शमीला धर्मावरुन ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर

Advertisements

ऑनलाईन टीम

“सगळ्यांना आपला आवाज उठवण्याचा हक्क आहे . पण कुणावर धर्माच्या आधारे टीका करणं चुकीचं आहे . काही जण सोशल मीडियावर आपली ओळख लपवून या पद्धतीची कृत्यं करतात. आता हे सर्व रोजचंच झालं आहे. जर कुणाला मोहम्मद शमीचं खेळातील योगदान दिसत नसेल, तर मी माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही. आमचा मोहम्मद शमीला (Mohammad Shami) पूर्णपणे पाठिंबा आहे. आम्ही २०० टक्के त्याच्या पाठिशी उभे राहू. आम्ही आमच्या सहकाऱ्याला असं एकटं सोडणार नाही.”असं कर्णधार कोहलीने (VIrat kohli) 2021च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला लक्ष्य करणाऱ्या सोशल मीडिया ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले.

T20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपूर्वी, कर्णधार विराट कोहलीच्या मनात बरेच काही आहे. न्यूझीलंड (Newzeland) हा सध्यासाठी भारताचा सर्वात मोठी अडचण आहे.पण कोहलीने फेसलेस सोशल मीडिया ट्रोल केले. न्युझीलंडचा सामना करण्याच्या एक दिवस आधी मीडियाशी बोलताना, कोहलीने संघातील सहकारी मोहम्मद शमीच्या बाजुने आपले वजन टाकले आहे. धर्मावर आधारित अपशब्द वापरून पराभवानंतर शमीला ट्रोल करणाऱ्या “चाहत्यांबद्दल” त्याला काय वाटते याबद्दल स्पष्ट संकेत पाठवले.

Related Stories

भास्कर जाधवांकडून महिलेला अरेरावी; संजय राऊत म्हणाले…

Archana Banage

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार चंद्रकांत जाधव यांना श्रध्दांजली

Archana Banage

नवे चार पॉझिटिव्ह, बरे होणाऱ्यांचे शतक पूर्ण

Archana Banage

संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

Tousif Mujawar

सातारा : चारा छावण्यांची रखडलेली बिले तातडीने द्या – रणजितसिंह देशमुख

Archana Banage

राजे प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीत बदल होणार

Patil_p
error: Content is protected !!