Tarun Bharat

निर्भयाच्या गुन्हेगारांची फाशी पुन्हा टळणार ?

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना 1 फेब्रुवारी रोजी फाशीची शिक्षा होणार आहे. मात्र, या प्रक्रियेत सतत नवीन अडथळे येत आहेत. आता दोषींपैकी एक विनय शर्मा ने दयेचा अर्ज केला आहे. विनयचे वकील ए.पी. सिंह यांनी बुधवारी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या दोषींची फाशीची शिक्षा लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, विनयची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळली आहे. तर अक्षय आणि पवन यांच्याकडे अजूनही फेरविचार याचिकेचा पर्याय शिल्लक आहे. आता विनयची दाय याचिका फेटाळली तर तोही मुकेशप्रमाणे आव्हान याचिका दाखल करू शकतो.

 

Related Stories

उत्तराखंड : भाजपचे प्रदेश अध्यक्ष बंशीधर भगत यांच्या मुलाला कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

स्वच्छ समुद्र किनाऱयांसाठी सरकारची मोहीम

Patil_p

बाधितांच्या संख्येत किंचित घट

datta jadhav

कर्जदारांना सोनेरी लाभ

Patil_p

पेट्रोलच्या दरात आज वाढ तर डिझेलच्या किंमतीत घट

Tousif Mujawar

मंगळूरमध्ये रिक्षात बॉम्बस्फोट

Patil_p
error: Content is protected !!