Tarun Bharat

निर्मितीत भारत दुसरा मोठा देश

ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग रिस्क इंडेक्स-2021 अहवाल सादर

नवी दिल्ली

 अमेरिकेला पाठीमागे सोडत भारत दुसऱया क्रमांकाचा सर्वात आकर्षक मॅन्युफॅक्चरिंग देश बनला आहे. विविध कार्यक्षेत्रातील सकारात्मक वातावरण व सलगचे वाढते प्रतिस्पर्धी निर्माण होत असल्याच्या कारणास्तव भारताने हे स्थान प्राप्त केले असल्याचे सांगितले जात आहे. भारताने आउटसोर्सिंगची गरज पूर्ण केली असल्याने यामुळे हे स्थान प्राप्त करणे भारताला शक्य झाले असल्याचे ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग रिस्क इंडेक्स-2021 च्या अहवालामधून सांगितले आहे.

इंडेक्समध्ये 47 देशांचा समावेश

सदरच्या इंडेक्स युरोप, अमेरिका आणि आशिया-प्रशांत(एपीएसी) च्या 47 देशांमधून जागतिक मॅन्युफॅक्चरिंगसाठी आकर्षक ठिकाणांचा शोध घेतला जातो. अहवालात जगातील सर्वाधिक मागणी असणाऱया मॅन्युफॅक्चरिंग ठिकाणांमध्ये प्रमुख देशांचा पुढीलप्रमाणे समावेश आहे.

देश ……………………… स्थान

­ अमेरिका……………………. 3

­ कॅनडा……………………….. 4

­ चेक गणराज्य………………. 5

­ इंडोनेशिया…………………. 6

­ लिथुआनिया……………….. 7

­ थायलंड…………………….. 8

मलेशिया            9

Related Stories

वाढत्या जागतिक किमतीमुळे साखर निर्यातीची शक्यता वाढली

Patil_p

एचडीएफसीने घटविले व्याजदर

Amit Kulkarni

पतधोरण बैठक ; सेन्सेक्सची झेप 1,000 अंकांवर

Amit Kulkarni

ओएनजीसीला कोलंबियात सापडले तेलसाठे

Omkar B

‘हय़ुंडाई’ची नवी मोहिम सुरू

Patil_p

इन्फोसिसला 5 हजार कोटींचा नफा

Patil_p