Tarun Bharat

नीक पॉप न्यू कॅसलशी करारबद्ध

Advertisements

वृत्तसंस्था/ लंडन

2022-23 प्रीमियर लीग फुटबॉल हंगामासाठी न्यू कॅसल युनायटेड फुटबॉल  क्लबने इंग्लंडचा आंतरराष्ट्रीय गोलरक्षक नीक पॉपशी नवा करार केला आहे. नीक पॉप यापूर्वी बर्नेली क्लबकडून खेळत होता.

ब्रिटनच्या नीक पॉपने आतापर्यंत आठ आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2019-20 कालावधीत पॉपची पीएफए प्रीमियर लीग संघामध्ये त्याची निवड केली होती. न्यू कॅसल युनायटेड संघाबरोबर पॉपने चार वर्षांचा करार केला आहे. यापूर्वी पॉपने 155 सामन्यांत बर्नेली क्लबचे प्रतिनिधीत्व केले होते.

Related Stories

स्पेनचा अल्कारेझ उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

बुंदेस्लिगा फुटबॉलची आज पुनर्सुरुवात

Patil_p

लखनौ सुपर जायंट्सचा चौथा विजय

Patil_p

ऍन्सी सोजनला दोन सुवर्णपदके

Patil_p

पदार्पणवीर नामिबियाचा स्कॉटलंडविरुद्ध लक्षवेधी विजय

Patil_p

भारताची चौथ्या स्थानावर घसरण

Patil_p
error: Content is protected !!