तरुण भारत

नीट पीजी परीक्षेला स्थगिती नाही

नवी दिल्ली

 नीट पीजी 2022 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. परीक्षा स्थगित केल्यास रुग्णांची देखभाल आणि उपचाराच्या व्यवस्थेवर प्रभाव पडणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणीवेळी म्हटले आहे. रुग्णालयांमध्ये पूर्वी रेजिडेंट डॉक्टरांची कमतरता असल्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेवर खंडपीठाने सहमती दर्शविली आहे. नीट पीजी 2022 साठी नोंदणी केलेल्या 2.06 लाख डॉक्टरांच्या कारकीर्दीवरही परीक्षा स्थगित केल्यास प्रभाव पडणार असल्याचे म्हणत खंडपीठाने याचिका फेटाळली आहे.

Advertisements

Related Stories

बिहार : 75 नवे कोरोना रुग्ण; तर 1,154 ॲक्टिव्ह रुग्ण

Rohan_P

राज्यात 161 नवे रुग्ण : 164 जणांना डिस्चार्ज

Patil_p

निर्भया : दोषींची फाशी पुन्हा लांबणीवर

prashant_c

‘डिझाईन बॉक्स’वर प्राप्तिकरचा छापा

Patil_p

लसीकरणासाठी प्रयत्न करा

Amit Kulkarni

पंजाबमध्ये गेल्या 24 तासात 1002 नवे कोरोना रुग्ण; 32 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!