Tarun Bharat

नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्यविरोधात गुन्हा

 

ऑनलाईन टीम / मुंबई

नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांच्यासह दोन महिलांविरोधात अंबोली पोलिसांनी बुधवारी विनयभंगाचा गुन्हा नोंदवला. बॉलीवूडमध्ये सहायक नृत्यदिग्दर्शिकेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

गणेश आचार्य यांनी अश्लिल चित्रफित (पॉर्न) पाहाण्यासाठी आपल्याला आग्रह केला. त्यांच्या मागण्या अमान्य केल्याने त्यांनी आपले असोसिएशनमधील सदस्यत्व निलंबीत केले. तसेच अन्य कुठे काम मिळू नये यासाठी प्रयत्न केला, असे आरोप तक्रारदार तरुणीने केल्याची माहिती अंबोली पोलिसांनी दिली.

Related Stories

46 वर्षांची झाली मोनिका बेदी

Patil_p

‘या’ कारणामुळे ‘The Kashmir Files’ चित्रपट पाहिला नाही – सोनू निगम

Archana Banage

इंदिरा गांधींच्या व्यक्तिरेखेत फातिमा

Patil_p

आर. माधवननं मुलाच्या ‘या’ कामगिरीचं केलं कौतुक

Archana Banage

टॉमशी विवाह केल्याने कारकीर्द बुडाली

Patil_p

क्रिती सेननला बॉलिवूडमध्ये 7 वर्षे पूर्ण

Patil_p