Tarun Bharat

नेपाळमध्ये तिरंगी टी-20 मालिका

Advertisements

वृत्तसंस्था/ भूतान

तीन संघांच्या टी-20 मालिकेचे यजमानपद नेपाळ भूषविणार आहे. सदर तिरंगी टी-20 मालिका 17 ते 24 एप्रिल दरम्यान खेळविली जाणार असून या मालिकेत यजमान नेपाळ, हॉलंड आणि मलेशिया यांचा समावेश आहे.

नेपाळमधील कीर्तीपूर येथे त्रिभूवन विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर ही तिरंगी मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेत प्रत्येक संघ  दुसऱया संघाबरोबर दोनवेळा लढत देणार आहे. त्यानंतर आघाडीचे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. या मालिकेसाठी हॉलंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. हॉलंड संघाचे नेतृत्व पीटर सिलेरकडे सोपविण्यात आले आहे. या संघामध्ये काही नवोदितांचा समावेश करण्यात आला आहे.

Related Stories

पीव्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

विश्व कनिष्ठांची बॅडमिंटन स्पर्धा जानेवारीत

Patil_p

मनू-सौरभ यांना विश्व चषक नेमबाजीत रौप्यपदक

Patil_p

धोनी वनडेतून लवकरच निवृत्त होईल

Patil_p

क्रिकेटपटूंच्या सामना मानधनात वाढ

Patil_p

भारत-इंग्लंड महिला हॉकी लढत आज

Patil_p
error: Content is protected !!