Tarun Bharat

नेपाळमध्ये संसद बरखास्त; एप्रिलमध्ये मध्यावधी निवडणुका

Advertisements

ऑनलाईन टीम / काठमांडू : 

नेपाळमध्ये पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या मंत्रिमंडळाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी संसद बरखास्त केली आहे. तसेच मध्यावधी निवडणुकांचीही घोषणा केली. 

पंतप्रधानांनी संसदीय मंडळ, केंद्रीय समिती आणि पक्ष सचिवालय येथे बहुमत गमावले आहे. पंतप्रधानांनी यावर उपाय शोधण्याऐवजी आज सकाळी तातडीने मंत्रिमंडळाने बैठक घेऊन त्यात संसद बरखास्त करण्याच्या शिफारशीचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रपतींनीही संसद बरखास्त करण्याची शिफारस मान्य केली.  

अशा प्रकारे संसद बरखास्त करण्याची घटनेत तरतूद नाही. त्यामुळे या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते. असे नेपाळमधील सत्ताधारी डाव्या पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य बिश्नू रिजाल यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले.

Related Stories

केरळ मतदार यादीप्रकरणी होणार चौकशी

Patil_p

आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी देशातील देवस्थानचे सोने ताब्यात घ्या : पृथ्वीराज चव्हाण

Rohan_P

Tokyo Paralympics: टेबल-टेनिसमध्ये सोनलबेन आणि भाविना पटेल पराभूत

Abhijeet Shinde

इराकमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला

Amit Kulkarni

कोरोना लसींच्या किंमतीबाबत सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

Abhijeet Shinde

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 60 लाखांच्या उंबरठ्यावर

datta jadhav
error: Content is protected !!