Tarun Bharat

नेमबाजीत अवनीला ‘सुवर्ण’

Advertisements

ऑनलाईन टीम / टोकियो :

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची महिला नेमबाज अवनी लेखराने सुवर्णपदकाला गवसणी घातली. 10 मीटर एअर रायफलच्या क्लास 1 मध्ये तीने हे पदक पटकावले आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या इतिहासात नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणारी अवनी पहिली खेळाडू ठरली आहे.

अवनी लेखराने 10 मीटर एअर रायफलमध्ये 229.1 गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. याआधी अवनी पात्रता फेरीत एकूण 621.7 गुणांसह सातव्या स्थानावर होती. अवनीने वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदक जिंकल्याने तिचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अभिनंदन केले आहे.

Related Stories

आंतरराष्ट्रीय शूटर चंद्रो तोमर यांचे निधन

Rohan_P

बार्सिलोना, माद्रिद, युवेंटसची बंडखोरी कायम

Patil_p

सानिया मिर्झाचे पहिले जेतेपद

Patil_p

माजी पाक कर्णधार इंझमाम-उल-हकवर अँजिओप्लॅस्टी

Patil_p

आय लीगमधील दोन फुटबॉलपटूंना कोरोनाची बाधा

Patil_p

आयर्लंड वनडे संघाचे नेतृत्व बलबिर्नीकडे

Patil_p
error: Content is protected !!