Tarun Bharat

नैऋत्य रेल्वे: लोकमान्य टिळक – हुबळी स्पेशल एक्स्प्रेसच्या वेळेत बदल

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

नैऋत्य रेल्वेने बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस -हुबळी स्पेशल एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक ०७३१८) च्या वेळेत सुधारणा केल्याची माहिती दिली आहे. २५ ऑक्टोबरपासून ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सायंकाळी ८.१५ वाजता सुटून सकाळी ११.४० वाजता हुबळीला पोहोचेल.

खालीलप्रमाणे स्थानकांवर ट्रेन आगमन होईल / प्रस्थान करेल :


ठाणे – सायंकाळी ८.३८ /८.४० वाजता
पनवेल – रात्री ९.३३ / ९.३५
लोणावळा – रात्री ११ / ११.०३
पुणे – १२.०५ am / १२.१० am
सातारा – सकाळी ३.०७ /३.१०
कराड – सकाळी ४ / ४.०३ वाजता
सांगली – सकाळी ५.२० /५.२३ वाजता
मिरज -५.५० सकाळी / ५.५५
कुडची – सकाळी ६.२९ / ६.३० वाजता
रायबाग – सकाळी ६.४२ / सकाळी ६.४३
घाटप्रभा – सकाळी ७.०८ / ७.१० वाजता
बेळगाव – सकाळी ७.५५ / ८ सकाळी
लोंढा –८.५० सकाळी / ०८.५२ वाजता
अळनावर – सकाळी ९.३४ / ०९.३५ वाजता
धारवाड- सकाळी १०.३० / १०.३२ वाजता

Related Stories

जगात निर्दोष शासक मिळणे कठीण आहे

Rohan_P

सातारारोड एपीआय साळुंखेंच्या विरोधात एसपींकडे दोन तक्रारी

Patil_p

अभिनय कसा करतात मला माहित नाही मला फक्त जगता येते : अभिनेत्री थाहिरा

Abhijeet Shinde

कंपनीतील स्फोटात बिहारमध्ये 7 ठार

Patil_p

जीनोम सीक्वेंसिंगची मदत घेणार सरकार

Patil_p

शास्त्रीय पद्धतीने शेती करणे गरजेचे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!