Tarun Bharat

नॉर्वेचा कास्पर रूड विजेता

Advertisements

वृत्तसंस्था/ गॅस्टेड

एटीपी टूरवरील येथे झालेल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय गॅस्टेड क्लेकोर्ट टेनिस स्पर्धेत नॉर्वेच्या कास्पर रूडने एकेरीचे जेतेपद मिळविताना फ्रान्सच्या गॅस्टोनचा पराभव केला.

रविवारी झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात रूडने गॅस्टोनचा 6-3, 6-2 असा पराभव केला. एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत रूड सध्या 14 व्या स्थानावर आहे. या स्पर्धेत रूडने सर्बियाच्या सातव्या मानांकित डिजेरचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. क्ले कोर्टवरील स्पर्धेतील रूडचे हे तिसरे जेतेपद आहे.

Related Stories

महिला क्रिकेटपटू प्रिया पुनियाला मातृशोक

Patil_p

मुंबई इंडियन्स पंजाबविरुद्ध आज खाते उघडणार?

Patil_p

जयपूर पिंक पँथर्स, तामिळ थलैवाज विजयी

Patil_p

रिओ स्पर्धेतून पोट्रोची माघार

Patil_p

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिशेल मार्शला दुखापत

Patil_p

बांगलादेश मंडळाकडून क्रिकेटपटूंचा आरोप फेटाळला

Patil_p
error: Content is protected !!