Tarun Bharat

नोव्हेंबरमध्ये वीज वापर वाढला

Advertisements

नवी दिल्ली

 नोव्हेंबरमध्ये भारतात विजेचा वापर हा 3 टक्क्यांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. नोव्हेंबरमध्ये 100.42 अब्ज युनिट विजेचा वापर करण्यात आला आहे. सलग दुसऱया महिन्यात विजेचा वापर सर्व स्तरावर वाढल्याची बाब स्पष्ट झाली आहे. याचवर्षी ऑक्टोबरमध्ये विजेचा वापर 113.40 अब्ज युनिट इतका झाला होता. मागच्या वर्षी याच महिन्यात 109 अब्ज युनिट वीज वापरली गेली होती. मागच्या नोव्हेंबर (2020) मध्ये 96.88 अब्ज युनिट इतक्या विजेचा वापर झाला होता.

Related Stories

चालू आर्थिक वर्षात जीडीपीसकारात्मक राहण्याचे संकेत

Patil_p

‘फँटसी गेमिंग’ला बरकत!

Omkar B

ऑनलाइन वाहन विक्रीत वाढ

Patil_p

सॅमसंग गॅलक्सीचा एम 12 लवकरच भारतीय बाजारात

Omkar B

रिलायन्स रिटेलसोबतचे व्यवहार थांबले!

Patil_p

इलेक्ट्रीक हायवेचे काम सुरू

Patil_p
error: Content is protected !!