Tarun Bharat

न्यू वैभवनगर येथे सीडीवर्क कामास प्रारंभ

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

न्यू वैभवनगर येथे गटारीवरील सीडीवर्क बांधकाम पूजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या सीडीवर्क बांधकामासाठी ग्रा. पं. फंडातून 1 लाख 30 हजार रुपये मंजूर झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्ष अनिल पावशे, सेक्रेटरी सुनंदा एन. यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. ग्रा. पं. सदस्य दत्ता पाटील, बंदेनवाज सय्यद, कौसरजँहा सय्यद, जयराम पाटील, दादासाहेब भदरगडे, सुवर्णा लंकेन्नावर, सिद्दू बेळगावी यांचे न्यू वैभवनगर ग्रामस्थांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

Related Stories

आंबेवाडीत जमीनवादातून गोळीबार

Patil_p

रस्ते मोकळे करा, अन्यथा कारवाई

Tousif Mujawar

येळ्ळूर गावामध्ये सॅनिटायझरची फवारणी

Amit Kulkarni

अनमोड घाटात वाहन दरीत कोसळले

Amit Kulkarni

प्रथा खंडित न करता जपली परंपरा

Patil_p

एपीएमसी बाजारात कांदा दरात घसरण

Amit Kulkarni