Tarun Bharat

पंजाबमध्ये मागील 24 तासात 336 नवे कोरोना रुग्ण

Advertisements

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये मागील 24 तासात 336 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 8 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 31 हजार 391 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 

 
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या एकूण 1,31,391 रुग्णांपैकी 1 लाख 23 हजार 047 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 125 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 24 लाख 93 हजार 748 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 4 हजार 219 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 98 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 19 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

  • शहर   रुग्ण संख्या 
  • लुधियाना     20,046
  • जालंधर 14,813 
  • पटियाला 12,650 
  • सास नगर    12,120
  • अमृतसर      11,709

Related Stories

भारत-चीन तणाव : 12 ऑक्टोबरला दोन्ही देशाची कोअर कमांडर स्तरावर बैठक

datta jadhav

लुधियानातील स्फोटाचा कट तुरूंगातच

datta jadhav

18 वर्षे वयापर्यंत मोफत शिक्षण?

Patil_p

रुग्णांच्या रक्तनमुन्यात शिसे अन् निकेल धातू

Patil_p

जयललितांच्या मृत्यूप्रकरणाचा अहवाल सादर

Patil_p

विजयन, हासन यांनी भरला उमेदवारी अर्ज

Patil_p
error: Content is protected !!