Tarun Bharat

पंजाबमध्ये मागील 24 तासात 829 नवे कोरोना रुग्ण; 35 मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये मागील 24 तासात 829 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 35 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 22 हजार 459 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  


मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील एकूण 1,22,459 रुग्णांपैकी 1 लाख 08 हजार 533 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 3 हजार 773 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 20 लाख 84 हजार 554 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 10 हजार 153 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 208 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 40 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

Related Stories

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा मृत्यू…खरं काय?

Tousif Mujawar

नक्षलींशी लढताना पाच जवान हुतात्मा

Patil_p

विवाह होताच वाढते वेतन

Patil_p

देशात मान्सूनचे 100 डेज्

Archana Banage

महाराष्ट्रातील पेचप्रसंगावर 12 ऑगस्टला सुनावणी

Patil_p

काँग्रेसला तेलंगणात आणखी एक झटका

Patil_p
error: Content is protected !!