अमृतसरमध्ये शुक्रवारी विशेष पथकाने दोन वेगवेगळय़ा प्रकरणात 200 किलोपेक्षा अधिक अंमली पदार्थ जप्त केले असून, 6 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये एका अफगानी नागरिकाचा समावेश आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सुल्तानविंड परिसरातील घरात छापेमारी करत ही कारवाई करण्यात आली.


previous post
next post