Tarun Bharat

पंजाबमध्ये 554 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये मागील 24 तासात 554 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 52 हजार 091 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  


मिळालेल्या माहितीनुसार, काल 572 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंतच्या एकूण 1,52,091 रुग्णांपैकी 1 लाख 39 हजार 442 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 807 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 31 लाख 93 हजार 166 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 7 हजार 842 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 150 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 14 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

  • शहर      ॲक्टीव्ह रुग्ण
  • लुधियाना    881
  • जालंधर     1342
  • पटियाला      550
  • सासनगर      2072 
  • अमृतसर    683 

Related Stories

उपचार नाकारल्यास बडतर्फीची कारवाई

Patil_p

साहित्य अकादमी अध्यक्षपदी माधव कौशिक

Patil_p

इंटरनेट शटडाउन भारतातच सर्वाधिक

Patil_p

‘ई-रुपी’ डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मचे आज अनावरण

Patil_p

दिल्लीत गेल्या 24 तासात 1374 नवे कोरोना रुग्ण; 12 मृत्यू

Tousif Mujawar

बंगालमध्ये मजुराची पत्नी झाली आमदार

Patil_p