Tarun Bharat

पंजाब : कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 74 हजार 838 वर

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये मागील 24 तासात 192 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 11 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 74 हजार 838 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  


मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवसात 245  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 1,78,838 रुग्णांपैकी 1 लाख 67 हजार 073 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 653 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

  • 2 हजार पेक्षाअधिक रुग्ण ॲक्टिव्ह  


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 46 लाख 03 हजार 909 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 2 हजार 112 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 89 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 07 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

Related Stories

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात गेल्या वर्षी ४८ हजार लोकांनी गमवाला जीव

Archana Banage

सर्वाधिक देणगी मिळविणारा पक्ष ठरला भाजपा

Amit Kulkarni

कोव्हॅक्सिनचा ‘बूस्टर’ ओमिक्रॉनवरही प्रभावी

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये राज्यमंत्र्यावर बॉम्बहल्ला

Amit Kulkarni

भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत जगात तिसऱया स्थानी!

Patil_p

मोफत लसीकरण ही सरकारची जबाबदारी

Patil_p