Tarun Bharat

पंढरपूरजवळ दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार, एक जखमी

Advertisements

प्रतिनिधी / पंढरपूर

पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोलीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. सोमवारी रात्री झालेल्या या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी आहे. भारत उत्तम जाडकर (वय ५०) रा. पापरी ता. मोहोळ असे मृताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत भारत जाडकर हे पापरी गावाहून पंढरपूरकडे निघाले होते. यावेळी नारायण चिंचोलीतील हॉटेल पंचरत्न समोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये भारत जाडकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याच्यावर पंढरपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Stories

स्वच्छता उपकर रद्द करा अन्यथा महापालिका चालू देणार नाही : कॉ. नरसय्या आडम मास्तर

Abhijeet Shinde

संभाजीराजे छत्रपती यांनी दिला ६ जूनचा अल्टीमेटम ; अन्यथा रायगडावरून आंदोलन करणार

Abhijeet Shinde

भाजप तिसरी जागा लढवून जिंकू शकते; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा दावा

Kalyani Amanagi

‘डेल्टा प्लस’बाबत चिंता नको– राजेश टोपे

Abhijeet Shinde

”1 मे पासून राज्यात प्राथमिक स्तरावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता, पण…”

Abhijeet Shinde

”देशातले जे कर्तृत्ववान लोकं मोदींनी निवडून घेतले त्यामध्ये राणेंना महत्त्वाची जबाबदारी”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!