Tarun Bharat

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी मतदान

पंढरपूर / प्रतिनिधी

आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 17 एप्रिल रोजी पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी मतदान होईल. तर 2 मे रोजी या मतदार संघासाठी मतमोजणीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाच्यावतीने जाहीर करण्यात आला आहे.

या विधानसभा मतदार संघासाठी 23 मार्च पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. तर 30 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 3 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. साधारणपणे 4 एप्रिल ते 15 एप्रिल असा कालावधी या निवडणुकीतील उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार आहे.

Related Stories

तज्ञ डॉक्टरांची समिती सोलापुरात दाखल

Archana Banage

खेडमध्ये पाच जणांना चाकूच्या धाकाने ५९ लाखाला लुटले

Archana Banage

विरंगुळा हॉटेल जवळील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Archana Banage

वसगडे – माळवाडी मार्गावरील ‘ती फांदी’ जीवघेणी

Archana Banage

सुरभीने बनविले मेंदूवरील उपचारासाठी मायक्रो चिप

Archana Banage

गोवा मद्य वाहतुक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तस्कराला अटक; 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Khandekar