Tarun Bharat

पंतप्रधान झालात तर पहिला कोणता निर्णय घ्याल?; राहुल गांधींनी दिले उत्तर

ऑनलाईन टीम/तरुण भारत

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी आपली दिवाळी कन्याकुमारी येथील सेंट जोसेफ मॅट्रिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरी केली. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत पारंपरिक नृत्य केले आणि संवाद साधला.

यावेळी विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांना जर देशात आपलं सरकार स्थापन झाले तर पंतप्रधान म्हणून पहिला निर्णय काय घेणार, असा सवाल केला. यावर राहुल गांधी यांनी उत्तर देताना आपण पंतप्रधान झाल्यास पहिल्यांदा महिलांना आरक्षण देऊ असं म्हंटल. राहुल गांधी यांनी शनिवारी संध्याकाळी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Related Stories

कोरोना : दिल्लीत 246 नवे रुग्ण; 8 मृत्यू

Tousif Mujawar

शिमला : ज्यूरी कॉलनीतील आयटीबीपीतील 18 जवान कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

भारत जोडो ऐवजी काँग्रेस जोडो यात्रा करा, शायना एनसी

Archana Banage

पंतप्रधान मोदी २४ ऑक्टोबर रोजी देशवासियांशी साधणार ‘मन की बात’

Archana Banage

Hardik Patel :अखेर तारीख ठरली! हार्दिक पटेल भाजपात प्रवेश करणार

Archana Banage

10 नूतन आमदारांना मंत्रिमंडळात स्थान

Patil_p