Tarun Bharat

पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेत गतीमानता आणा!

Advertisements

गाबित समाजाची शासनाकडे मागणी

मालवण :

पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेतंर्गत लाभार्थ्यांनी सादर केलेल्या परिपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात शासनाने गतीमानता आणावी. प्रदीर्घ काळ प्रस्ताव प्रलंबित ठेऊ नयेत, अशी मागणी गाबित समाज मालवण तालुका कार्यकारिणीने आज मत्स्य विभागाकडे केली. मासेविक्रीसाठी दुचाकीचे प्रस्ताव सादर करणारे काही लाभार्थी अद्याप प्रतीक्षेत असल्याने गाबित समाज कार्यकारिणीने सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रवींद्र मालवणकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

Related Stories

कुडाळ येथे तीन राज्यांची “पूर्णब्रम्ह” स्पर्धा उद्यापासून

Anuja Kudatarkar

जि.प. प्रशासन लागले तयारीला

NIKHIL_N

खेडमधून 190 मध्यप्रदेशातील मजूर पनवेलला रवाना

Patil_p

दिवसभरात तब्बल 117 ‘पॉझिटिव्ह’

NIKHIL_N

जिल्हयात 4हजारांहून अधिक चाकरमानी दाखल

Patil_p

ऐन गणेशोत्सवात चोरटय़ांचा धुमाकूळ

Patil_p
error: Content is protected !!