Tarun Bharat

पंतप्रधान मोदींच्या ट्विटर फॉलोअर्सने पार केली 6 कोटींची संख्या

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटर फॉलोअर्सने आज नवा उच्चांक गाठला. मोदींचे मागील 10 महिन्यात 1 कोटी ट्विटर फॉलोअर्स वाढले असून, सध्या त्यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्या पुढे गेली आहे. 

पंतप्रधान मोदी 2009 सालापासून ट्विटर यूजर्स आहेत. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 5 कोटी होती. मागील 10 महिन्यात त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. जगातील टॉप टि्वटर फॉलोअर्स असलेल्या लोकांच्या यादीतही मोदी यांचे स्थान 15 वे आहे.  

मोदींच्या फॉलोअर्सची संख्या 60 मिलिअनच्या पुढे म्हणजेच 6 कोटींहून अधिक आहे. तर मोदी स्वतः 2,354 लोकांना फॉलो करतात.

Related Stories

देशात 24 तासात 53 हजारहून अधिक रुग्ण; 251 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

श्वास गुदमरल्यानं १२० मुलं बेशुद्ध ; गोंदियाील धक्कादायक प्रकार

Archana Banage

8 जानेवारी 2021 ला युपीएससी मुख्य परीक्षा

Patil_p

चित्त्यांकडून ‘कुनो’मध्ये पहिली शिकार

Patil_p

बेल, गूळ, चुन्यातून साकारतेय मंदिर

Amit Kulkarni

पंतप्रधानांसह मान्यवरांनी वाढविला लसींवरील विश्वास

Patil_p
error: Content is protected !!