Tarun Bharat

पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनानंतर पूर्ण लॉकडाऊनचा निर्णय : मुख्यमंत्री

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात पूर्ण लॉकडाऊन लावला जावा की नाही या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बुधवारी सांगितले.

पंतप्रधान काय निर्णय घेणार त्यानुसार आम्ही अंमलबजावणी करू. आम्ही त्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. त्यांच्या निर्देशांच्या आधारे आम्ही निर्णय घेऊ, ”असे त्यांनी बेंगळूरमध्ये पत्रकारांना सांगितले.

दरम्यान “देशाचे पंतप्रधान काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. ते जे काही बोलतात आणि निर्णय घेतात ते आम्हाला अंमलात आणावे लागतात. आम्ही त्याच्या आदेशाची वाट पाहत आहोत. त्यांच्या निर्देशांच्या आधारे आम्ही निर्णय घेऊ, असे ”येडियुरप्पा यांनी सांगितले.

Related Stories

काँग्रेस २०२३ च्या निवडणुकीपूर्वी उमेदवारांची घोषणा करणार

Abhijeet Shinde

परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ? सिंह यांचे निकटवर्तीय पुनुमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

अनिल देशमुखांविरोधात कटकारस्थान झालं, नवाब मलिकांचा आरोप

Abhijeet Shinde

कोरोना नियंत्रणासाठी फिल्ड कमांडरप्रमाणे काम करा

Amit Kulkarni

कर्नाटकः कोरोना चाचणी संख्या वाढविण्याचे आरोग्यमंत्र्यांकडून निर्देश

Abhijeet Shinde

आर्यन खान प्रकरणावरुन हिवाळी अधिवेशनात होणार गदारोळ

datta jadhav
error: Content is protected !!