Tarun Bharat

पंतप्रधान मोदींना ‘टुचूक’

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली. या टप्प्यात 60 वर्षावरील आणि इतर आजार असलेल्या 45 वर्षावरील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू होताच पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आज सकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात पहिली लस टोचून घेतली. मोदींनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली. 

मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी एम्समध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरुद्धची जागतिक लढाई मजबूत करण्यासाठी आमच्या डॉक्टरांनी आणि शास्त्रज्ञांनी जे काम केले ते उल्लेखनीय आहे. जे लोक ही लस घेण्यास पात्र आहेत, त्यांना मी आवाहन करतो की आपण भारताला एकजुटीने कोरोना मुक्त करू.’

Related Stories

देवेंद्र फडणवीस म्हणाले, नैराश्येतून उध्दव ठाकरेंनी वक्तव्य केलं; मला संपवण्याचा प्रयत्न केला पण…

Archana Banage

सपा आमदार पुष्पराज जैन यांच्या ठिकाणांवर आयकरचे छापे

datta jadhav

कोरोनाच्या तिसऱया लाटेचा धोका – राहुल गांधी

Patil_p

‘आम्ही दहशतीच्या बळावर मिळालेली सत्ता टीकवून दाखवू’

Abhijeet Shinde

राजस्थानच्या भीलवाडा येथे पुन्हा तणाव

Patil_p

‘आप’ आमदाराचा सहकारीही गजाआड

Patil_p
error: Content is protected !!