Tarun Bharat

पणजी-फोंडा मार्गावर बर्निंग बसचा थरार..

पणजी / प्रतिनिधी

गोवा-आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पणजी फोंडा मार्गावर बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. एक खासगी बसने बाणास्तरी पुलावर आल्यावर अचानक पेट घेतला. वेळीच घटना लक्षात आल्यानंतर पुढील अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. ही बस केरळ मधील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Related Stories

तिसवाडी तालुक्यात कोरोना संदर्भात फिरत्या वाहनाद्वारे जागृती कार्यक्रम

Omkar B

इंग्लंडात नोकरी देतो सांगून फसवणूक

Amit Kulkarni

शेतकर्‍यांच्या डॉक्टरांची सेवा पूर्ववत; पशुधन पर्यवेक्षकांचा संप मागे

Archana Banage

मेरशी पंचायतीच्या माजी सरपंचाची आत्महत्या

Tousif Mujawar

सहकारी,साखर कारखान्यांची आज साखर आयुक्तांसह बैठक

Archana Banage

विलास मेथर खूनप्रकरणी राजकारण नको

Patil_p