Tarun Bharat

पत्नीच्या निधनाच्या विरहाने पतीचे हि निधन

प्रतिनिधी/ म्हसवड

 म्हसवड येथील शिवाजी चौका दरम्यान राहत असलेले तांबोळी नामक मुस्लीम कुटुंबातील   बिस्मिल्लाह फकिरमह्म्मद तांबोळी वय 80 यांचे वृद्धापकाळाने व दीर्घ आजाराने शनिवारी रात्री 10.30च्या दरम्यान दुःखद निधन झाले पत्नीच्या निधनाचे दुःख सहन झाले नाही पत्नीवियोगाच्या धक्क्याने 85 वर्षी पती फकिरमहमद अब्बास तांबोळी  यांचे काल रविवारी निधन झाले मुस्लीम समाज्याचा महत्वाचा सन मोहरम या दिवसी  तांबोळी पती पत्नी आल्ला को प्यारी होगयी या पत्नी पतीच्या निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त होत आहे    

 या बाबत मिळालेली माहिती अशी दोगे हि पती पत्नी नारळ, हाळद कुंकूचा व्यावसाय करत होते  दस्तगिर तांबोळी सर व त्यांची पत्नी शिक्षीका म्हणून काम करतार त्यांना दोन मुले असा सहा जनाचां परिवार होता.

 शनिवारी रात्री 10.30 वाजता पत्नी बिस्मिल्लाह यांचे निधन झाले रविवारी सकाळी 10 शिंगणापुर चौका दरम्यान असलेले कब्रस्तान मध्ये दफणाचा विधी पार पडला त्याच  दिवसी रविवारी सांयकाळी पत्नीच्या विरहाने पती फकिरमहमद तांबोळी यांनी हि आपले प्राण सोडले  त्यांचेही  काल सायंकाळी निधन झाले  ते 85 वर्षाचे होते एकाच दिवशी आई वडिलांचे छत्र हरपणे हे खूप दुःखद आहे अल्लाहने कदाचित दोघांनाही एकमेकांसाठी बनवले असावे तांबोळी सर याना या दोन्ही धक्क्यातून सावरण्याची  अल्लाह शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

Related Stories

शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती ; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत घोषणा

Archana Banage

राज्यात थंडीची चाहूल

datta jadhav

भारत बंद मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे – संपत पवार पाटील

Archana Banage

वनविभागाने वनमजुरांना कामावर घेण्याची दिली लेखी हमी

Archana Banage

”माझे व्हिडीओ काढत मलाच कोर्टात खेचणाऱ्यांचं वाटोळं होणार”

Abhijeet Khandekar

कोल्हापूरात पुन्हा एक कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage