Tarun Bharat

पत्नी आणि मुलाकडून बापाची हत्या; सातव्या मजल्यावरून फेकले खाली

Advertisements

मुंबई / प्रतिनिधी

आत्महत्येचा रंग देण्याचा प्रयत्न करून पत्नी आणि मुलगा दोघांनीही संतनकुमार शेषाद्री या बँक अधिकाऱ्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. राजधानी मुंबईत ही घटना घडली असून आहे. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर पत्नी आणि मुलगा दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. शुक्रवारी सायंकाळी दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

शुक्रवारी पश्चिम मुंबईतील वीरा देसाई या भागातील सिडबी क्वार्टर येथे ही घटना घडली असून या घटनेत मृत झालेला व्यक्तीचे नाव संतनकुमार शेषाद्री, वय 54 अस आहे. संतनकुमार हे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया या बँकेत जनरल व्यवस्थापक होते. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अंबोली पोलिस ठाण्याचे अधिक्षक अब्दुल रऊफ यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, पतीची हत्या केल्यानंतर मयताच्या पत्नीने आणि मुलाने या कृत्याला आत्महत्येचा रंग देण्याचा प्रयत्न केला.

Related Stories

पाव्हल्युचेंकोव्हाला दुखापत

Patil_p

पाकिस्तानची उपांत्य फेरीत धडक

Patil_p

सहावा गुरु चंद्र भाग 1

Patil_p

शिरोलीतील शाळेवर दगडफेक; मूक मोर्चास हिंसक वळण

Abhijeet Shinde

आदर्श शिक्षक पुरस्कारांवर मराठी शिक्षकांचा वरचष्मा

Patil_p

एसबीआय क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना झटका

Patil_p
error: Content is protected !!