Tarun Bharat

परदेशी शास्त्रज्ञांचा सिरम इन्स्टिट्यूट दौरा रद्द

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ लसीचा आढावा घेण्यासाठी येणाऱ्या 100 देशातील शास्त्रज्ञांचा 4 डिसेंबरचा दौरा रद्द करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने यासंदर्भात माहिती दिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन लसीचा आढावा घेणार आहेत. त्याचवेळी 100 देशांचे राजदूतही सिरमला भेट देणार होते. मात्र, मोदींच्या दौऱ्यामुळे हा दौरा 4 डिसेंबरला घेण्याचे ठरले होते. काही कारणास्तव शास्त्रज्ञांचा 4 डिसेंबरचा दौराही रद्द करण्यात आला आहे.

सिरम ही लस निर्मिती क्षेत्रातील जगातील अग्रगण्य कंपनी आहे. अमेरिकेतील ऑक्सफर्ड-अस्ट्राझेनेकाच्या कोरोनावरील लसीचे सिरम भारतात उत्पादन करत आहे. 

Related Stories

प्रेषित अवमान प्रकरण: नुपूर शर्माला अटक करा, ओवैसींनी पंतप्रधानांच्याकडे केली मागणी

Abhijeet Shinde

मलिक, देशमुख पुन्हा कोर्टात; बहुमत चाचणीत मतदानासाठी मागितली परवानगी

Abhijeet Shinde

सहकार आघाडी पुणे शहराध्यक्ष पदी सचिन दांगट

Rohan_P

नगरमध्ये तोतया कमांडोला अटक

datta jadhav

पुणे विभागातील 5 लाख 55 हजार 115 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

मुंबईत आज घुमणार मराठ्यांचा आवाज

Abhijeet Shinde
error: Content is protected !!