Tarun Bharat

पर्यटकांची स्कूल बस चालकासह समुद्रात अडकली

मालवण/प्रतिनिधी:-

मालवण- दांडी समुद्रकिनारी स्कूल बस उभी करून दुपारच्या वेळी ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची स्कूल बस शनिवारी सायंकाळी भरतीच्या वेळी चालकासह समुद्रात अडकली होती. स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी ट्रक्टरच्या साह्याने स्कूल बस चालकासह किनाऱ्यावर आणली. पुणे-कोल्हापूर येथील १४ जण समुद्रकिनारी अहमदनगर येथील स्कुल बस घेऊन पर्यटनासाठी मालवणला आले होते.

Related Stories

मुलीच्या डोळय़ादेखत मातेचा मृत्यू

NIKHIL_N

साटेली भेडशी ग्रामस्थांचा घेराव मागे

NIKHIL_N

45 वर्षांवरील लाभार्थ्यांसाठी आज कोविशिल्डचा दुसरा डोस

Patil_p

महामार्गावर अपघात, वृद्धाचा उपचारापूर्वीच मृत्यू

Patil_p

सावंतवाडीत केसरकरांना धक्का, सर्व पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी

Anuja Kudatarkar

डोक्यात लोखंडी हातोडा मारून वडिलांचा खून

Patil_p
error: Content is protected !!