Tarun Bharat

पर्वरीत सिग्नल यंत्रणा ठप्प

प्रतिनिधी /पणजी

काही दिवसांपासून पर्वरी तीन बिल्डींगजवळील सिग्नल यंत्रणा बंद असल्याने रस्ता ओलांडताना वाहनचालकांची अशाप्रकारे तारांबळ उडते. याठिकाणी वाहतूक पोलिसाचीही नेमणूक अद्याप केलेली नाही. अशीच स्थिती मॉल दी गोवा येथील सिग्नल यंत्रणेचीही झाली आहे. संबंधित याकडे लक्ष देतील का?

Related Stories

मोरपिर्ला क्षेत्रात आजपासून 14 दिवस ‘स्वेच्छा लॉकडाऊन’

Omkar B

बनावट फोन कॉलपासून सावध रहा

Amit Kulkarni

सावर्डेत एकाची आत्महत्या

Amit Kulkarni

सत्तरी तालुक्मयात कोविड टिका महोत्सवाला प्रारंभ

Amit Kulkarni

‘कोरोना’ संदर्भात पंचायतस्तरावरील तयारीची माहिती द्या !

Patil_p

गुंड अन्वर शेखचा खात्मा करण्याचा प्रयत्न

Amit Kulkarni
error: Content is protected !!