Tarun Bharat

पाकच्या शदाब खानला दुखापत

Advertisements

वृत्तसंस्था/ कराची

सध्या पाकचा क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर वनडे मालिका खेळत आहे. रविवारी या मालिकेतील झालेल्या दुसऱया सामन्यात अष्टपैलू शदाब खानला दुखापत झाल्याने त्याला हा दौरा अर्धवट सोडावा लागत आहे.

शदाब खानच्या अंगठय़ाला ही दुखापत झाली असून त्याला आता किमान चार आठवडे क्रिकेटपासून अलिप्त राहावे लागेल. दक्षिण आफ्रिकेच्या वनडे मालिकेनंतर पाकचा संघ 10 एप्रिलपासून चार सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. शदाब खानला ही मालिका हुकणार आहे.

Related Stories

चिमुरड्य़ा आराध्याचा देशात नवा विक्रम

Abhijeet Shinde

महिला वनडे, पुरुष यू-19 विश्वचषक पात्रता स्पर्धा लांबणीवर

Patil_p

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या बॅटन रिलेचे उद्घाटन

Patil_p

बायर्न म्युनिचकडे जर्मन सुपर चषक

Patil_p

यू-18 सॅफ फुटबॉल, भारताचा नेपाळवर विजय

Patil_p

गार्सिया-म्लाडेनोविक, ऍरेव्हालो-रॉजेर दुहेरीत अजिंक्य

Patil_p
error: Content is protected !!