Tarun Bharat

पाणीपुरवठा खात्याच्या अभियंत्याला घेराव

प्रतिनिधी /पणजी

भाटले-पणजी येथील अडवलपालकर पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून पाणी नसल्याच्या निषेधार्थ या निवासी इमारतीतील नागरिकांनी आज पाणीपुरवठा खात्याच्या अभियंत्यांना घेराव घालून जाब विचारला.

गेल्या सहा महिन्यांपासून पाणी मिळत नसल्याने या निवासी इमारतीतील रहिवाशांचे पाण्याविना हाल होत आहेत. यासंबंधी अनकदा विनंती अर्ज करूनही तयाकडे दुर्लक्ष केले गेले. आज रहिवाशांनी पाणीपुरवठा खात्याच्या अभियंत्यांना घेराव घातल्यानंतर त्यांनी या प्रकरणी चौकशी करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.

Related Stories

धारबांदोडा, सावर्डे भाजपाने जिंकले

Patil_p

चित्ररथ कलाकार ईको-प्रेन्डली गणेशमुती बनविण्यात मग्न

Amit Kulkarni

एफसी गोवाने हॉस्पिटल्सना दिली चाचणी किट्स आणि संरक्षाणात्मक उपकरणे

Omkar B

कांपाल इनडोअर स्टेडियम बॅडमिंटन, टेबलटेनिसपटूंसाठी झाले खुले

Omkar B

मडगावातील स्वप्नील वाळके खून सुपारीतून?

Patil_p

महामार्गासाठी जाणारी घरे पाडण्याच्या प्रक्रियेला स्थगिती

Omkar B