Tarun Bharat

पाण्याच्या प्रवाहाबरोबर राष्ट्रीय महामार्गावर मासे, मासे पकडण्यासाठी उडाली झुंबड

घुणकी- प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्गावर पाण्याच्या प्रवाहाबरोबर आलेले मासे पकडणेसाठी झुंबड ऊडाली . मासेमारी आणि ती ही चक्क महामार्गावर हे चित्र आज किणी टोल नाक्या जवळ दिवसभर पहायला मिळत होते .

किणी जवळमहामार्गावर आलेल्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर मासे वाहत आले होते . महामार्गावरील डांबरी रस्त्यावर ते सहज दिसत असलेने बघता बघता मस्य खवय्यांची मोठी गर्दी मासेमारीसाठी झाली होती . महामार्गावर पकडलेले मासे पोती भरून नेत असेलचे चित्र आज पहावयास मिळत होते .

Related Stories

जात,धर्मापेक्षा देशहित महत्वाचे

Archana Banage

शासन आदेशाचे पालन करत सांगरूळ येथे मोहरमचे धार्मिक कार्यक्रम सुरू

Archana Banage

कुंभोज येथे प्रचार शुभारंभ उत्साहात

Archana Banage

सहकार मोडण्याचे सरकारचे धोरण – प्रा. आनंद मेणसे

Archana Banage

आजऱ्यात सोळा लाखाचा गुटखा जप्त

Abhijeet Khandekar

कोल्हापुरात कोरोनाचे १० बळी, ४५२ नवे रुग्ण

Archana Banage