Tarun Bharat

पाम तेलाच्या आयातीत डिसेंबरमध्ये घट

नवी दिल्ली

  गेल्या डिसेंबर महिन्यात भारतात पाम तेलाच्या आयातीत 29 टक्के इतकी घट झाल्याचे दिसून आले आहे. सदरची तेलाची आयात ही 5.44 लाख टन इतकी राहिली आहे. सॉल्वंट एक्सटॅक्टर्स असोसिएशनने ही माहिती दिली आहे. भारताने डिसेंबर 2020 मध्ये 7 लाख 68 हजार 392 टन पाम तेलाची आयात केली होती. डिसेंबर 2021 मध्ये यात 29 टक्के घट दिसली. 2021 मध्ये एकूण पाम तेलाची आयात 10 टक्के घटून 12.26 लाख टन राहिली आहे.

Related Stories

गोल्ड ईटीएफ फंडमध्ये गुंतवणूक वाढली

Patil_p

लॅपटॉप चार्ज करणारी पॉवरबँक दाखल

Patil_p

अश्वनी भाटिया लवकरच एसबीआयच्या एमडीपदी

Patil_p

सेन्सेक्स विक्रमासह सलग सहाव्यांदा तेजीत

Patil_p

व्होडाफोन-आयडिया कंपनीचा बदलला ब्रँड

Patil_p

श्रीलंकेचा रुपया गडगडला

Amit Kulkarni