Tarun Bharat

पालकमंत्री सतेज पाटील यांचा जिल्हा बँकेसाठी शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर/प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी आज अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे. मंत्री हसन मुश्रीफांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यांनतर पालकमंत्री सतेज पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा बँकेसाठी गगनबावडा सेवा सोसायटी मतदारसंघातून शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी 66 पैकी 49 सभासद फेटा बांधून अर्ज दाखल करतेवेळी त्यांच्यासोबत होते. यावेळी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध कशी होईल यासाठी प्रयत्न असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले

Related Stories

KOLHAPUR;अति उत्साहीपणा भोवला, राऊतवाडी धबधब्यावर तरूणांना राधानगरी पोलिसांकडून चोप

Rahul Gadkar

इंग्रजी, हिंदी, उर्दु, संस्कृत, नेपाळीसह ‘सातबारा’ आता 22 भाषांमध्ये

Archana Banage

कोरोना योध्द्यांना दिवाळी भेट

Archana Banage

2 लाख भाविकांच्या साक्षीने होणार चैत्रवारी भक्तीसोहळा

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : आरळेतील मारहाण प्रकरणी संशयिताला १३ पर्यंत कोठडी

Archana Banage

हळदी येथे शेतकरी व कामगार विरोधी धोरणांच्या चक्काजाम आंदोलन

Archana Banage
error: Content is protected !!