Tarun Bharat

पालिकेच्या कोरोना रॅपिड टेस्टिंगला नागरिकांचा प्रतिसाद

७२ जणांची करण्यात आली तपासणी

सावंतवाडी/ प्रतिनिधी-

सावंतवाडीत प्रभाग निहाय नागरीकांच्या कोरोना रॅपिड टेस्टला पालिकेने बुधवारी दि. १६ जून ला प्रारंभ केला. त्यात ७२ जणाची तपासणी करण्यात आली. सहाजण कोरोना पाॅझिटीव्ह मिळाले. प्रभाग दोन व सहाच्या नागरीकांची तपासणी झाली. तपासणीसाठी काही नागरीक पुढे येत आहेत. ही चांगली बाब आहे असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. पालिकेचे वैदयकिय अधिकारी डाॅ. उमेश मसुरकर, नगरसेवक बाबु कुडतरकर, पालिका कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

चिपळुणात स्वातंत्र्यदिनीच कोरोनाग्रस्ताची आत्महत्या

Patil_p

कोरोनातही यंदा गणेशोत्सवाचा थाट राहणार आगळा!

Patil_p

शिवसेना-राष्ट्रवादीचा ‘तेरा-चार’चा फॉर्म्युला निश्चित!

NIKHIL_N

तळखोलचे माजी सरपंच गोपाळ सावंत यांचे निधन

Anuja Kudatarkar

डाॅ. उत्तम पाटील यांना वैद्यकीय अधीक्षक पदाची मुदतवाढ

Anuja Kudatarkar

शासन परिपत्रकाला यंत्रणेचा फाटा; शिक्षकांच्या ‘कोरोना डय़ुटी’ सुरूच

Patil_p