Tarun Bharat

‘पिरामल’कडून 500 कोटींची उभारणी

मुंबई

 पिरामल एंटरप्राईझेस लिमिटेड कंपनी येणाऱया काळामध्ये 500 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. बिगर परिवर्तनीय रोख्यांच्या विक्रीच्या माध्यमातून कंपनी वरील रक्कम उभी करणार आहे. त्याकरिता संचालक मंडळाच्या सदस्यांनी परवानगी दिली आहे. नियामकाला या संदर्भातली माहिती नुकतीच दिली आहे. रोखे एनसई व बीएसई वर लिस्ट होणार असल्याचे समजते.

Related Stories

गोदरेजने घेतली गुरुग्राममध्ये जागा

Patil_p

एलॉन मस्क बनले ट्विटरचे बॉस

Patil_p

देशांतर्गत हवाई वाहतूकीत लक्षणीय वाढ

Amit Kulkarni

चिप तुटवडय़ामुळे कार उत्पादनावर होणार परिणाम

Patil_p

स्टेट बँक एसबीआय लाईफमधील हिस्सेदारी विकणार

Patil_p

दिव्यांगांच्या मदतीसाठी‘ऍपल’चे नवे फिचर

Patil_p