Tarun Bharat

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष थॉमस कांबळे यांचे निधन

प्रतिनिधी / कोल्हापूर

पीपल्स रिपब्लीकन पाटीचे (पीआरपी) राष्ट्रीय उपाध्यक्ष थॉमस कांबळे (वय 68) यांचे नागपूर येथे अकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असणाऱया कांबळे यांनी दलितमुक्ती सेना, दलित पँथरच्या काळापासून चळवळीत सहभाग घेतला.

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात काढण्यात आलेल्या लाँगमार्चमध्ये प्रा. कवाडे यांच्या नेतृत्वाखाली कांबळे यांनी सहभाग घेतला होता. चळवळीतील अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून त्यांचा लौकिक होता. पीआरपीचे जिल्हाध्यक्ष डी. जी. भास्कर यांनी कांबळे यांनी कांबळे यांच्या निधनाने दलित चळवळीची मोठी हानी झाली असून निष्ठावान, विचावंत, अभ्यासू नेता गमावल्याची खंत व्यक्त केली आहे.

Related Stories

कोल्हापूरच्या संकल्प सभेतून शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले…

Archana Banage

पेठ वडगाव : अर्धवट गटार बांधलेले ठेकेदार व संबंधित अधिकार्यांच्या कामाची चौकशी करा

Archana Banage

कोल्हापूर : गगनबावडा पोलिस ठाण्यात सरदार कोटकरवर सावकारकीचा गुन्हा दाखल

Archana Banage

गोकुळची दूध खरेदी दरात कपात

Archana Banage

विहिरीवरील पाण्याची मोटार चोरणाऱ्या चौघांना अटक

Archana Banage

इचलकरंजीत ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ च्या कामात भ्रष्टाचार

Abhijeet Khandekar