Tarun Bharat

पीसीबीच्या संचालकपदी पहिली महिला

Advertisements

वृत्तसंस्था / इस्लामाबाद

पाक क्रिकेट मंडळाने (पीसीबीने) पहिल्यांदाच महिला संचालकाची नियुक्ती केली आहे. पीसीबीच्या नव्या चार संचालकांमध्ये आलीया जाफर या महिलेचा समावेश करण्यात आला आहे.

पीसीबीच्या नव्या घटनेनुसार नियुक्त करण्यात आलेल्या चार संचालकांमध्ये एका महिलेचा समावेश असावा अशी तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार पीसीबीच्या आता नव्या चार संचालकांमध्ये अर्थ कार्यकारी जावेद कुरेशी, असीम वाजीद जावेद तसेच अरीफ सईद यांचा समावेश आहे. या संचालकामध्ये आलीया जाफर ही एकमेव महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व संचालकांची नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. आलीया जाफर या मानव विकास विभागात कार्यकारी पदावर कार्यरत होत्या.

Related Stories

आय लीग स्पर्धेसाठी नव्या फुटबॉल क्लबला आवाहन

Patil_p

टी-20 वर्ल्डकप संघात बुमराह, हर्षलचे पुनरागमन

Patil_p

चिनी प्रायोजक हटवण्यात कायदेशीर अडचण?

Patil_p

आरसीबी-केकेआर आज एलिमिनेटरमध्ये झुंजणार

Patil_p

कुमार कार्तिकेय सिंगचा मुंबई इंडियन्स संघात समावेश

Amit Kulkarni

डीन एल्गारचे लक्ष कसोटी कर्णधारपदावर

Patil_p
error: Content is protected !!