कोरोना महामारी लवकर नियंत्रणात न आल्यास किंवा त्यावर प्रभावी उपचार उपलब्ध न झाल्यास सध्या लागू असलेले निर्बंध पुढील वर्षीही कायम राहू शकता असे सिंगापूरच्या आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे. सिंगापूरने कोरोना संक्रमणावर आतापर्यंत बऱयापैकी नियंत्रण मिळविले आहे.


previous post
next post