Tarun Bharat

पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद राहतील

बेंगळूर/प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी मंत्री सुधाकर यांनी नवीन व उत्तम मार्गदर्शक सूचना निश्चित करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. यामध्ये पर्यटकांसाठी कोरोना तपासणी अनिवार्य, पोलिसांनी पर्यटकांची तपासणी करणे आणि पर्यटनस्थळांवर आरोग्य व महसूल विभागाचे कर्मचारी तैनात करणे असे असेल. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा सुरु करण्यासंदर्भात मंत्री सुधाकर यांनी पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद राहतील असे म्हंटले आहे.

मंगळवारी मडिकेरी जिल्हा प्रशासनाबरोबर कोरोना आढावा बैठकीनंतर डॉ. सुधाकरयांनी केंद्र सरकारने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे, पण राज्यात कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे तज्ञांनी सध्या शाळा सुरु न करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद राहतील तसेच राज्य सरकारने म्हंटले आहे.

Related Stories

आणखी 9 मेडिकल कॉलेज राज्यात सुरू करणार : सुधाकर

Amit Kulkarni

कर्नाटक: खासदार ऑस्कर फर्नांडिस यांची प्रकृती चिंताजनक; गुरुवारी केली जाणार शस्त्रक्रिया

Archana Banage

‘रुग्णालयांनी ब्लॅक फंगसवर उपचार करण्यास नकार देऊ नये’

Archana Banage

नववर्षाच्या आनंदोत्सवावर पडणार विरजन

Patil_p

दिशा रवीच्या अटकेच्या निषेधार्थ विविध संघटनांची निदर्शने

Archana Banage

काँग्रेस,भाजपमध्ये हालचालींना वेग, कर्नाटकात जेडीएस ठरणार किंगमेकर

Archana Banage
error: Content is protected !!