Tarun Bharat

पुणे-नगर-नाशिक-औरंगाबाद-बीडला निसर्ग झोडपणार

Advertisements

पुणे / प्रतिनिधी : 

अलिबागजवळ निसर्ग चक्रीवादळ धडकल्यानंतर ते पुढे उत्तर पूर्वेच्या दिशेने जाणार असून, यामुळे पुणे-नगर-नाशिक-औरंगाबाद तसेच बीड जिल्हे प्रभावित होणार आहेत. या भागात बुधवारी दिवसभर मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा असून, वाऱ्याचा वेग हा ताशी ६० ते ७५ किमी इतका राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. यामुळे या भागात हे सतर्कतेचा आदेश असून, नुकसानीची शक्यता आहे. 

Related Stories

एक पाऊल मागे घेतले, पण पुन्हा पुढे जाणार!

Patil_p

National Herald Case : कॉंग्रेस रस्त्यावर उतरली ; सोनिया गांधी यांची चौकशी सुरु

Abhijeet Khandekar

गुजरात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

Archana Banage

येत्या 1 ऑगस्टपासून मुंबईत ‘घरोघरी लसीकरण उपक्रमा’चा शुभारंभ

Tousif Mujawar

काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Patil_p

भविष्यातील आव्हानांना भारताचं उत्तर म्हणजे ‘विक्रांत’- नरेंद्र मोदी

Archana Banage
error: Content is protected !!