Tarun Bharat

पुणे विभागातील 1 लाख 49 हजार 551 रुग्ण कोरोनामुक्त

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 1 लाख 49 हजार 551  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 5 हजार 449 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 50 हजार 352  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 5  हजार 546  रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.77 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 72.8 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 


पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1  लाख 49 हजार 897 रुग्णांपैकी 1 लाख 15 हजार 378  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 30 हजार 917 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 602 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.40 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 76.97 टक्के आहे. 


आजपर्यत विभागामध्ये एकुण 9 लाख 60 हजार 132  नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 5 हजार 449  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 15 हजारच्या उंबरठ्यावर

Rohan_P

हसन मुश्रीफांच्या वाढदिवसावरून रामायण ; मुरगूड पोलिसात तक्रार दाखल

Abhijeet Shinde

इतिहासात प्रथमच भाजपच कार्यालय राजभवनातून चालतंय ; नाना पटोलेंची खोचक टीका

Abhijeet Shinde

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन वर्ग व परीक्षा 15 फेब्रवारीपर्यंत ऑनलाईन : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

Sumit Tambekar

जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत काय म्हणाले मुख्यमंत्री; जाणून घ्या महत्त्वाचे १० मुद्दे

Abhijeet Khandekar

पुणे विभागातील 4 लाख 98 हजार 756 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P
error: Content is protected !!