Tarun Bharat

पुणे विभागातील 2 लाख 11 हजार 800 रुग्ण कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 2 लाख 11 हजार 800  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 84 हजार 863 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 65 हजार 580  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 7 हजार 483  रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.63 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 74.35  टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

 
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 97  हजार 286 रुग्णांपैकी 1 लाख 57 हजार 29 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 35   हजार 717 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार  540 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 79.59 टक्के आहे. 


आजपर्यत विभागामध्ये एकुण 13 लाख 15  हजार 523 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2  लाख 84  हजार 863  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पट, भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा; शिंदे सरकारने घेतले १५ महत्त्वाचे निर्णय

Archana Banage

‘या’ घोषणेमुळे बाळासाहेब थोरात आघाडी सरकारवर झाले नाराज

Archana Banage

एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये: मुख्यमंत्री ठाकरे यांचे निर्देश

Archana Banage

औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार

datta jadhav

आनंद तेलतुंबडेंना ‘सर्वोच्च’ दिलासा; न्यायालयाकडून जामीन कायम

Archana Banage

पुण्यातील नागरी सहकारी बँकांतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १ कोटी ५७ लाख ३२ हजार रुपयांची मदत

Tousif Mujawar