Tarun Bharat

पुणे विभागातील 4 लाख 98 हजार 756 रुग्ण कोरोनामुक्त!

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 4 लाख 98 हजार 756 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 27 हजार 941 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 14  हजार 336  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 849 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.47 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 37 हजार 571 रुग्णांपैकी 3 लाख 19 हजार 41 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 10  हजार 310 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 220  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.44 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण  94.51 टक्के आहे.

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 948 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 468, सातारा जिल्हयामध्ये 264, सोलापूर जिल्हयामध्ये 147, सांगली जिल्हयामध्ये 23 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 46 रुग्णांचा समावेश आहे.


आजपर्यत विभागामध्ये एकुण 27 लाख 57  हजार 394 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला.  प्राप्त अहवालांपैकी  5  लाख  27 हजार 941  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

राज ठाकरेंमध्ये ‘तो’ लढाऊबाणा राहिलेला नाही- बाळासाहेब थोरात

Archana Banage

सोलापूर शहरात 24 कोरोना पॉझिटिव्ह, एका रुग्णाचा मृत्यू

Abhijeet Shinde

देवेंद्र फडणवीसांची बदनामी करणारा अटकेत

Rohan_P

मराठा आरक्षणाबाबत केंद्राची फेरविचार याचिका

Abhijeet Shinde

नॅशनल एज्यु राईट रिसर्च कॉम्पिटिशनमध्ये डॉ. बाळकृष्ण दामले दुसऱ्या स्थानी

Rohan_P

शहीद सुनिल काळे पंचतत्वात विलीन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!