Tarun Bharat

पुणे विभागातील 4. 91 लाख रुग्ण कोरोनामुक्त!

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 4 लाख 91 हजार 721 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 20 हजार 379 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 13  हजार 970 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 688 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.49 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 32 हजार 867 रुग्णांपैकी  3  लाख 15  हजार 391 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 9  हजार 349 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.44 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण  94.75 टक्के आहे.


आजपर्यत विभागामध्ये एकुण 26 लाख 18 हजार 390 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  5  लाख  20 हजार 379  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Related Stories

अजित पवारांकडून पुन्हा एकदा भल्या पहाटे पुणे मेट्रो कामाची पाहणी

Rohan_P

अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी सरकारी तिजोरीतून 6 कोटी!

Abhijeet Shinde

”अनिल देशमुखांवरील कारवाई कोर्टाच्या आदेशानुसार, याचा राजकीय अन्वयार्थ काढण्याची गरज नाही”

Abhijeet Shinde

महावितरणच्या थेट संपर्काला ग्राहकांचा प्रतिसाद; केला 100 कोटींचा भरणा

Rohan_P

पुढील पाच दिवस महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवरील मच्छीमारांना सर्तकतेचा इशारा

Abhijeet Khandekar

…तरच राज्यात लॉकडाऊन : आरोग्यमंत्री

Abhijeet Shinde
error: Content is protected !!