Tarun Bharat

पुणे विभागातील 5 लाख 26 हजार 697 रुग्ण कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 5 लाख 26  हजार  697 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 53 हजार 520 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 11  हजार  389 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 434 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.15 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.


पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 55  हजार 174 रुग्णांपैकी 3 लाख 37 हजार 786 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 8  हजार 797 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 591  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.10 टक्के आहे.


आजपर्यत विभागामध्ये एकुण 31 लाख 45 हजार  358 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 53  हजार 520 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Related Stories

…तर मी हेलिकॉप्टरने कन्याकुमारीला गेलो असतो; राहुल गांधींची खोचक टीका

Archana Banage

जेधे फाऊंडेशनने 1600 जणांना दिली भोजन सेवा

Tousif Mujawar

राष्ट्रपतीपदाची निवडणूक चुरशीची : सुशीलकुमार शिंदे

datta jadhav

उगाच तोंड उघडायला लावू नका, हवेतून खाली या…; मिटकरींचा केसरकरांना इशारा

Archana Banage

महाराष्ट्रात मागील 24 तासात 13, 247 रुग्ण कोविडमुक्त!

Tousif Mujawar

देहूतील कार्यक्रमात अजित पवारांना भाषणापासून डावललं

datta jadhav