Tarun Bharat

पुणे विभागातील 5.79 लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 5 लाख 79 हजार 75 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 1 हजार 793 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 6 हजार 517 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 201 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.69 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.22 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.


पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 93 हजार 869 रुग्णांपैकी 3 लाख 79 हजार 976 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 4 हजार 835 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 58 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.47 टक्के आहे.


आजपर्यत विभागामध्ये एकुण 38 लाख 72 हजार 97 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 1 हजार 793 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Related Stories

एक मत जास्त तरीही काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा पराभव

Archana Banage

अजित पवारांकडून पोलीस मुख्यालयाची पाहणी, कामाच्या दर्जावरून ठेकेदाराची कानउघडणी

Tousif Mujawar

केंद्राकडे जास्त लस मागणी करणार त्यासाठी फडणवीसांना घेऊन भेटायला जाणार – राजेश टोपे

Archana Banage

सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला एनसीबीकडून अटक

Archana Banage

लॉकडाऊन वाढणार

Archana Banage

केंद्राच्या कृषी अध्यादेशाला स्थगिती

Archana Banage
error: Content is protected !!